¡Sorpréndeme!

Sundara Manamadhe Bharali 1st June Full Episode Update | सुंदरा मनामध्ये भरली | Colors Marathi

2021-06-02 23 Dailymotion

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत आशुतोष आणि हेमाच्या भांडणांमुळे माईंना काळजी लागून राहिलेली असते. त्या लतिकाला आशुतोषशी बोलून भांडण मिटवायला सांगतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale